सचिन तेंडुलकर माहिती – sachin tendulkar information in marathi, sachin tendulkar marathi mahiti | sachin tendulkar marathi wikipedia | sachin |tendulkar biography marathi | sachin | tendulkar chi marathi tun mahiti | sachin tendulkar info in marathi | sachin tendulkar book in marathi | sachin tendulkar wikipedia in marathi language
सचिन तेंडुलकर माहिती नाही असा मनुष्य भारत देशात सापडणे दुर्मिळ आहे. तर जाणून घेऊ सचिन तेंडुलकर बद्दल माहिती. सचिन तेंडुलकर शिक्षण किती, सचिन तेंडुलकर अवार्ड कोणते जिंकले वगैरे. तर सुरू करूया आपल्या लाडक्या सचिन सचिन ची माहिती आपल्या मराठी मध्ये | Sachin tendulkar marathi tunn mahiti.
सचिन तेंडुलकर माहिती – sachin tendulkar information in marathi
रमेश तेंडुलकर यांचे आवडते संगीतकार कोण तर सचिनदेव बर्मन म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले सचिन होय हाच सचिन पुढे मास्तर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणून प्रसिद्ध झाला. 1995 मध्ये सचिनने डॉक्टर अंजली यांचेसोबत ( sachin tendulkar wife) लग्न केले व त्यानंतर सचिन तेंडुलकर व अंजली यांनी दोन मुलांना जन्म दिला.
( sachin tendulkar daughter ) त्यांची मुलगी सारा तेंडुलकर व मुलगा (sachin tendulkar son ) अर्जुन तेंडुलकर होय. हीच sachin tendulkar family.
सचिन यांचे मोठे भाऊ अजित (sachin tendulkar brother ) हे आहेत. त्यांनीच सचिनला क्रिकेट खेळण्याचा मोलाचा सल्ला दिला. त्यानंतर सचिनचे गुरू आचरेकर सरांचे मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. सुरुवातीला सचिन गोलंदाज म्हणून सराव करी मात्र डेनिस लिली यांनी सचिनला गोलंदाज न बनता तू उत्कृष्ट फलंदाज बनू शकतोय तू तिकडे लक्ष केंद्रित कर. तेव्हा पासून सचिनने मागे वळून पाहिले नाही.
सचिन तेंडुलकरला मिळालेले पुरस्कार – Sachin tendulkar award
1998 साली सचिनने international cricket खेळण्यास सुरुवात केली. आतापर्यंत भारत सरकारचे सचिन तेंडुलकर यास ( sachin tendulkar awards ) त्याच्या खेळाबद्दल भारतरत्न, राजीव गांधी पुरस्कार, पद्म विभूषण पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पद्मश्री, अर्जुन पुरस्कार मिळाले आहेत.
सचिन तेंडुलकरची माहिती मध्ये त्याचा सुरुवातीचा कारनामा म्हणजे विनोद कांबळी व त्याने harish शिल्ड स्पर्धेतील एका सामन्यात 664 धावांची भागीदारी केली, त्यात सचिनच्या 326 धावा होत्या. आचरेकर सर सचिन जर नाबाद राहिला तर त्याला 1 रुपया देत जे तिथेच मैदानावर ठेवलेले असे. अशी त्याने 13 नाणी जिंकलेली आहेत.
Sachin tendulkar First century – सचिनने त्याचे पहिले वहिले शतक 1990 मध्ये इंग्लंडला ठोकले. त्यात नाबाद 119 धावा केल्या. sachin tendulkar debut match – सचिनने त्याचा पहिला सामना इंग्लडविरुद्ध 1992 – 1993 मध्ये खेळला. Sachin tendulkar highest score in odi 200 not out हा आहे.
त्याचे शिक्षण – highschool पर्यंतच झाले आहे.
सचिन तेंडुलकर विक्रम – sachin tendulkar record
Oneday मध्ये double century म्हणजेच द्विशतक करणारा जगातील पहिला खेळाडू होय.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके 49, धावा 18000 पेक्षा जास्त, सर्वाधिक मालिकावीर, सामनावीर. विश्वचषकात सर्वाधिक धावा,
कसोटी क्रिकेट मध्ये 51 म्हणजेच सर्वात जास्त शतके व 13000 धावा.
आंतरराष्ट्रीय खेळलेल्या गेलेल्या स्पर्धेतून 30,000 धावांचा विक्रम आपल्या सचिनच्या नावावर आहे.
आपल्या लाडक्या सचिनचा जन्मदिवस ( sachin tendulkar birthday date ) 24 एप्रिल 1973 ही आहे. रणजी सामना वयाच्या 14 व्या वर्षी खेळणारा म्हणजेच सर्वात तरुण क्रिकेटर म्हणजेच सचिन होय. त्याची विशेष बाब म्हणजे तो उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने लिखाण करतो.
सचिनच्या नावावर एक नकोसाच म्हणावा लागेल असा विक्रम पण आहे बर का ! ( भारत हरला म्हणून नकोसा म्हणतोय बाकी काही नाही) तो म्हणजे भारताचा संघ हरलेला असताना सचिनला 6 वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. सचिनचे 20 असताना त्याने 5 शतके सुद्धा केली होतील हा सुद्धा एक विक्रमचा बरका ! होय कसोटीमध्ये त्याने हा पराक्रम केला आहे. आणि विश्वचषक स्पर्धेत 2000 धावा करणारा एकच आपला सचिन आहे, त्यात त्याने दोन विश्वचषक स्पर्धेत 2003 व 1996 ला सर्वाधिक अनुक्रमे 673 व 523 धावा कुटल्या आहेत.
सचिन तेंडुलकर यांची माहिती – Sachin tendulkar autobiography
sachin tendulkar book in marathi – सचिनचे मराठीत अनुवादित पुस्तक आहे – PLAYING IT MY WAY : MY AUTOBIOGRAPHY
Sachin tendulkar marathi movie – मराठीमध्ये भाषांतरित केलेला चित्रपट – Movie Sachin: A Billion Dreams Autobiography तर अशी होती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इन्फॉर्मेशन म्हणजेच सचिन तेंडुलकर माहिती.
sachin tendulkar height सचिन तेंडुलकरची उंची – 5′ 5 feet आहे , sachin tendulkar age सचिनचे वय – सध्या 48 वर्षे सुरू आहे., Net worth 150 m dollar तो वर्षाला कमावतो. ( sachin tendulkar and his wife age difference ) सचिन व अंजली गायकवाड यांचे वयात 6 वर्षाचा फरक आहे. Sachin tendulkar Bat त्याचे वैशिष्ट्य होत, तो भरपुर वर्षे MRF BAT वापर करीत होता. सचिन तेंडुलकर शिक्षण (education Qualifications ) High School पर्यंतच झाले आहे.
तर मंडळी यामधील काही माहिती चुकीची वाटल्यास, आम्हाला आपल्या सूचना नक्की कळवा. धन्यवाद
सचिन तेंडुलकर माहिती | sachin tendulkar information in marathi | sachin tendulkar marathi mahiti | sachin tendulkar marathi wikipedia | sachin |tendulkar biography marathi | sachin | tendulkar chi marathi tun mahiti | sachin tendulkar info in marathi | sachin tendulkar book in marathi | sachin tendulkar wikipedia in marathi language
إرسال تعليق