neeraj chopra information in marathi - नीरज चोप्रा माहिती
नीरज चोप्रा यांचे बद्दल माहिती, neeraj chopra biography in marathi, neeraj chopra information in marathi तर चला जाणून घेऊया नीरज चोप्रा यांचे वर माहिती.
भारतीय भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक मध्ये भालाफेक ह्या खेळात सुवर्णपदक मिळवून भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
नीरज चोप्रा यांचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणा मधील पानिपत येथे झाला. वडिलांचे नाव सतीश व आईचे नाव सरिता आहे. ते पकडून 5 भाऊ बहीण आहेत व घरातील सर्वात मोठे नीरज चोप्रा हे आहेत. नीरज चोप्रा यांची जागतिक रँकिंग 4 ही आहे.
neeraj chopra biography in marathi
त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. नीरज चोप्रा यांचे प्रशिक्षक हे जर्मनी देशाचे माजी भालाफेक खेळाडू उवे होन हे आहेत. वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी भालाफेक खेळायला सुरुवात केली.
जागतिक स्तरावर भाळफेल खेळण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांचा भाला खरेदी केला. अगोदर ते पाच हजार रुपयांचा भाला घेऊन खेळत असत.
नीरज चोप्रा माहिती मराठी |
2012 मध्ये खेळलेल्या गेल्या 16 वयाच्या आतील देश स्तरावरील स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक मिळवत विजय मिळवला होता. 2013 मध्ये देश स्तरावरील युवा चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागते होते.
कलम 188 आहे तरी काय
आशियाई भालाफेक स्पर्धेत भालाफेक मध्ये सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये 7 ऑगस्ट 2021 रोजी 16.30 वाजता जी भालाफेक अंतिम सामना झाला त्यामध्ये त्यांनी सुवर्णपदक स्वतःच्या नावावर करून भारत देशाचे नाव रोशन केले.
नीरज चोप्रा यांना 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे वय 2021 मध्ये 23 वर्षी असून उंची 5.10 फूट इतकी आहे. त्यांची जात हिंदू रोर मराठा आहे. नीरज चोप्रा यांचा ऑलिम्पिकमध्ये सर्वात उत्कृष्ट भालाफेक 87.58 मीटर इतका आहे.
नीरज चोप्रा यांचे बद्दल माहिती, neeraj chopra biography in marathi, neeraj chopra information in marathi तर चला जाणून घेऊया नीरज चोप्रा यांचे वर माहिती
टिप्पणी पोस्ट करा