Rani laxmi bai information in marathi
Tags - राणी लक्ष्मीबाई माहिती दाखवा , rani laxmi bai information in marathi, राणी लक्ष्मीबाई माहिती
Rani laxmi bai information in marathi
Rani laxmi bai information in marathi |
Rani laxmi bai information
- मूळ महाराष्ट्रातील असणाऱ्या मणिकर्णिका मोरोपंत तांबे म्हणजेच राणी लक्ष्मीबाई होय. मणिकर्णिका हे त्यांचे माहेरचे नाव आहे. लाडाने सर्व त्यांना मनु म्हणत असत. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी ग्वाल्हेरला झाला.
- राणी लक्ष्मीबाई यांचे लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर हे त्यांचे लग्नानंतरचे नाव आहे. त्या 1857 च्या स्वतंत्र उठावातील महत्वाच्या व्यक्ती होत्या.
- राणी लक्ष्मीबाई युद्धकला, अश्वारोहन, तिरंदाजी करणे आणि तलवार चालवने अश्या कला मध्ये निपुण होत्या.
- राणी लक्ष्मीबाई यांना लहान असा मुलगा होता त्याचे नाव दामोदर राव हे होते. पण वयाच्या चौथ्या महिन्यातच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी एक मुलगा दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदर राव असे ठेवले.
- राणी लक्ष्मीबाई यांचे पतीचे निधन झाल्याने तेव्हाचा ब्रिटीश गव्हर्नर असणाऱ्या लॉर्ड डलहौसी याने दत्तक वारसा नामंजूर करून झाशी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला व ते विलीन केले.
- 1 मार्च 1854 रोजीला लॉर्ड डलहौसीने राणी लक्ष्मीबाईला झाशी सोडण्याचा आदेश दिल्याने राणीने सैन्य जमा करून युद्ध सूरु झाले. ह्या युद्धात राणीच्या सैन्याची हानी होत असल्याने तिला व तिच्या मुलाला संरक्षणकामी 'कालपी' येथे पाठवले. तेथे पण इंग्रजांनी 22 मे 1858 रोजी हल्ला केला.
- राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या लहान मुलाला त्याच्या पाठीमागे बांधून सर्व जीव झोकून लढाई सुरू केली व ह्या लढाईत त्या 16 जून 1858 रोजी वय वर्षे 30 व्या असताना देशासाठी वीरमरण पत्करले.
- राणी लक्ष्मीबाई यांची गाजलेली घोषणा म्हणजे मेरी झांशी नही दूनगी म्हणजेच मी माझी झाशी देणार नाही .
Tags - राणी लक्ष्मीबाई माहिती दाखवा , rani laxmi bai information in marathi, राणी लक्ष्मीबाई माहिती
टिप्पणी पोस्ट करा