Shev bhaji recipe in marathi – शेव भाजी रेसिपी मराठी
शेव भाजी कशी बनवायची – शेव भाजी बनवण्याची पद्धत – शेव भाजी कशी करावी. Shev bhaji masala, shev bhaji recipe in marathi by madhura
या सर्वाची उत्तरे ह्या एका लेखात.
शेव भाजी करण्यासाठी लागणारा वेळ:
साधारण – ३० मिनिटे,
किती व्यक्तींसाठी पुरेशी होईल – तर दोन व्यक्ती
शेव भाजी रेसिपी मराठी करण्यासाठी लागणारे साहित्य:
1 ) दीड वाटी जाड असनाती व तिखटगुण असणारी शेव ( आवडीनुसार शेव घ्यावी )
2) 1 कांदा – उभा चीरलेला
3) 1 टमाटर
४) साधारणपणे अर्धा वाटी तेल
5 ) आल्याची व लसणाची पेस्ट – 10 लसणाच्या पाकळ्या, एक मध्यम आले व कोथिंबीर
शेव भाजी करण्यासाठी खडा मसाला काय असावा ?
1) एक चक्रीफुल
2) अर्धा वाटी सुखलेले खोबरे
3) अर्धा चमचा खसखस
4) दालचिनी चवीनुसार
5) 5 मिऱ्या
6) जिरे अर्धा चमचा
7) एक तमालपत्र
8) एक इलायची मोठीवाली व इतर 3 हिरव्या इलायची
9) 3 लवंग
शेव भाजी करण्यासाठी मसाला पूड
1) अर्धा चमचे – हळद, धने पूड, जिरे पूड
2) अंदाजानुसार लाल मिरची पूड
3) चवीनुसार छोटे मीठ
शेव भाजी बनवण्याची पद्धत – shev bhaji recipe
चमचाभर तेल गरम करून घ्यावे, तेल गरम झालेनंतर त्यामध्ये आपण अगोदरच उभा चिरून ठेवलेला कांदा मस्तपैकी लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा.
कांदा झाल्यास, सुखे खोबरे न टाकता, इतर खडा मसाला घालून घ्यावा व मिक्सर किंवा पाट्यावर त्याची पेस्ट करावी. त्यानंतर कोथिंबीर, आले व लसूण यांची पण पेस्ट करावी.
टमाटर बारीक़ चिरून त्याचीही मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
कढईमध्ये तुमचे शिल्लक असलेले तेल गरम करून त्यामध्ये शेव भाजी खडा मसाला पेस्ट मस्त परतून घ्यावी. त्याला तेल सुटल्यास त्यात आले लसूण पेस्ट घालून पुन्हा परतावी.
वरील सर्व मसाला पुड व टमाटरची प्युरीला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यावी. त्यात गरजेनुसार पाणी टाकावे व एक चांगली उकळी येऊ द्यावी. हा सर्व शेव भाजी मसाला उकळून द्यावा त्यानंतरच त्यामध्ये आपण घेतलेली शेव व कोथिंबीर चिरून टाकून द्यावी.
तर आता तयार झालेली आहे तुमची गरमागरम शेवभाजी तर गरमागरमच खायला घ्यावी, तर कशी वाटली शेवभाजी कशी करावी ही माहिती… essay-pros, Shev bhaji recipe in marathi, shev bhaji in marathi…
إرسال تعليق