आज आपण पाहणार आहोत, विरुद्धार्थी शब्द यांचा उपयोग शालेय परीक्षा, MPSC, पोलीस भरती इत्यादी मध्ये उपयुक्त आहे.
Tags – virudharthi shabd in marathi – विरुद्धार्थी शब्द मराठी, विरुद्धार्थी शब्द मराठी मध्ये (marathi virudhdarthi shabd), विरुद्धार्थी शब्दांची यादी – marathi Opposite words List, Virudharthi Shabd – Opposite words in Marathi, Antonyms words in marathi – मराठी विरुद्धार्थी शब्द मराठीत खालीलप्रमाणे आहेत.

virudharthi shabd in marathi - विरुद्धार्थी शब्द मराठी

virudharthi shabd in marathi – विरुद्धार्थी शब्द मराठी




virudharthi shabd in marathi – विरुद्धार्थी शब्द मराठी

” अ” वरून सर्व मराठी विरुद्धार्थी शब्द

अथ*इति
अजर*जराग्रस्त
अमर*मृत्य
अधिक*उणे
अलीकडे*पलीकडे
अवघड*सोपे
अंत*प्रारंभ
अचल*चल
अचूक*चुकीचे
अडाणी*शहाणा
अटक*सुटका
अतिवृष्टी*अनावृष्टी
अती*अल्प
अर्थ*अनर्थ
अनुकूल*प्रतिकूल
अभिमान*दुरभिमान
अरुंद*रुंद

अशक्य*शक्य
अंधकार*प्रकाश
अस्त*प्रारंभ
अडचण*सोय
अपेक्षित*अनपेक्षित
अशक्त*सशक्त
अर्धवट*पूर्ण
अमूल्य*कवडीमोल
असतो*नसतो
अपेक्षाभंग*अपेक्षापूर्ती
अंथरूण*पांघरूण
अग्रज*अनुज
अनाथ*सनाथ
अतिवृष्ट*अनावृष्टी
अधोगती*प्रगती, उन्नती
अबोल*वाचाळ
अब्रू*बेअब्रू
अल्लड*पोक्त
अवखळ*गंभीर
अवजड*हलके
आरंभ*शेवट
आठवण*विस्मरण
आशा*निराशा
आता*नंतर
आत*बाहेर
आनंद*दु:ख
आला*गेला
आहे*नाही
आळशी*उद्योगी





आकर्षण*अनाकर्षण
आकाश*पाताळ
आतुरता*उदासीनता
ओबडधोबड*गुळगुळीत
आदर्श*अनादर्श
आवडते*नावडते
आवश्यक*अनावश्यक
आज्ञा*अवज्ञा
आधी*नंतर
आघाडी*पिछाडी
आजादी*गुलामी
आशीर्वाद*शाप
आस्था*अनास्था
आदर*अनादर
आडवे*उभे
आयात*निर्यात
आंधळा*डोळस
ओला*सुका
ओली*सुकी
ओळख*अनोळख

विरुद्धार्थी शब्द मराठी मध्ये (marathi virudhdarthi shabd)

” इ ” वरून सर्व मराठी विरुद्धार्थी शब्द

इकडे*तिकडे
इथली*तिथली
इष्ट*अनिष्ट
इमानी*बेइमानी
इच्छा*अनिच्छा
इलाज*नाइलाज
इहलोक*परलोक

” उ ” वरून सर्व मराठी विरुद्धार्थी शब्द

उघडे*बंद
उच*नीच
उजेड*काळोख
उदासवाणा*उल्हासित
उभे*आडवे
उमेद*मरगळ
उंच*बुटका
उच्च*नीच
उतरणे*चढणे
उत्तम*क्षुद्र
उत्कर्ष*अपकर्ष, अधोगती
उचित*अनुचित
उदघाटन*समारोप
उदास*प्रसन्न





उदार*अनुदार, कृपण
उधार*रोख
उधळ्या*कंजूष, काटकसरी
उपकार*अपकार
उपदेश*बदसल्ला
उपयोगी*निरुपयोगी
उपाय*निरुपाय
उलट*सुलट
ऊन*सावली
उगवणे*मावळणे
उशिरा*लवकर
उत्तेजन*विरोध
उत्साह*निरुत्साह
उद्धट*नम्र
उदार*कंजूष
उन्नती*अवनती

” ए ”

एकदा*अनेकदा
ऐटदार*केविलवाणा
ऐच्छिक*अनैच्छिक, अपरिहार्य

विरुद्धार्थी शब्दांची यादी – marathi Opposite words List

” क ” वरून सर्व मराठी विरुद्धार्थी शब्द

कर्कश*संजुल
कडक*नरम
कळस*पाया
कच्चा*पक्का
कबूल*नाकबूल
कडू*गोड
कर्णमधुर*कर्णकटू
कठीण*सोपे
कल्याण*अकल्याण
कष्टाळू*कामचोर
कंटाळा*उत्साह
काळा*पांढरा
काळोख*प्रकाश, उजेड
कायदेशीर*बेकायदेशीर
कौतुक*निंदा
क्रूर*दयाळू
कोरडा*ओला
कोवळा*जून, निबर
किमान*कमाल
कीव*राग
कृतज्ञ*कृतघ्न
कृत्रिम*नैसर्गिक, स्वाभाविक
कृश*स्थूल
कृपा*अवकृपा
कीर्ती*अपकीर्ती

” ख ” वरून सर्व मराठी विरुद्धार्थी शब्द

खरे*खोटे
खंडन*मंडन
खात्री*शंका
खाली*वर
खादाड*मिताहारी
खुळा*शाहाणा
खूप*कमी
खरेदी*विक्री
खोल*उथळ

” ग ” वरून येणारे विरुद्धार्थी मराठी शब्द

गरम*थंड
गमन*आगमन
गढूळ*स्वच्छ
गंभीर*अवखळ, पोरकट
गद्य*पद्य
गाव*शहर
गारवा*उष्मा
ग्राहक*विक्रेता
ग्रामीण*शहरी
ग्राह्य*त्याज्य
गुरु*शिष्य
गुण*अवगुण
गुप्त*उगड
गुळगुळीत*खरखरीत, खडबडीत
गुणी*अवगुणी
गुणगान*निदा
गोड*कडू
गोरा*काळा
गौण*मुख्य

Virudharthi Shabd – Opposite words in Marathi

” घ ” वरून येणारे विरुद्धार्थी मराठी शब्द

घट्ट*सैल, पातळ
घाऊक*किरकोळ




” च ” वरून येणारे सर्व विरुद्धार्थी मराठी शब्द

चढ*उतार
चल*अचल, स्थिर
चढाई*माघार
चढणे*उतरणे
चवदार*बेचव
चपळ*सुस्त
चंचल*स्थिर
चांगले*वाईट
चूक*बरोबर
चोर*गोलीस
चिमुकला*थोरला
चिरंजीव*अल्पजीवी

” छ, ज” वरून येणारे सर्व मराठी विरुद्धार्थी शब्द

छोटी*मोठी
छोटेसे*मोठेसे

” ज ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

जड*हलके
जय*पराजय
जन्म*मृर्यू
जवळची*लांबची
जगणे*मरणे
जमा*खर्च
जबाबदार*बेजबाबदार
जर*तर
जलद*हळू
जागणे*झोपणे
जास्त*कमी
जागरूक*निष्काळजी
जागृत*निद्रिस्त
जाणे*येणे
जिवंत*मृत
जिंकणे*हरणे
जीत*हार
जुने*नवे
जेवढा*तेवढा
जोश*कंटाळा




” झ, ट, ठ, ड “वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

झोप*जाग
झोपडी*महाल

” ट ” वरून येणारे विरुद्धार्थी मराठी शब्द

टंचाई*विपुलता
टिकाऊ*ठिसूळ

ठळक*पुसट

डावा*उजवा
डौलदार*बेढप

” त ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

तरुण*म्हातारा
तहान*भूक
तुरळक*दाट
ताजे*शिळे
तारक*मारक
ताजी*शिळी
ताल*बेताल
तेजस्वी*निस्तेज
तेजी*मंदी
तीव्र*सौम्य
तीक्ष्ण*बोथट
तिरके*सरळ
तिरपा*सरळ

” थ ,द, ध ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

थंड*गरम
थंडी*उष्मा
थोर*लहान
थोरला*धाकटा
थोडे*जास्त

” द ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

दया*राग
दयाळू*जुलमी
दाट*विरळ
दीन*रात
दिवस*रात्र
दीर्घ*ऱ्हस्व
दुरित*सज्जन
दुःख*सुख
दुष्काळ*सुकाळ
दुष्ट*सुष्ट
देशभक्त*देशद्रोही
देव*दानव, दैत्य
दृष्ट*सुष्ट
दोषी*निर्दोषी, निर्दोष
द्वेष*प्रेम




” ध ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

धनवंत*निर्धन, कंगाल
धडधाकट*कमजोर
धर्म*अधर्म
धाडस*भित्रेपणा
धूसर*स्पष्ट
धिटाई*भित्रेपणा, भ्याडपणा
धीट*भित्रा
धूर्त*भोळा

” न ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

नफा*तोटा
नवे*जुने
नम्रता*उद्धटपणा
नाजूक*राठ
निद्रा*जागृती
निर्मळ*मळकट
निमंत्रित*आगंतुक
निंदा*स्तुती
निर्दयता*सहृदयता, सदयता
निर्बंध*मोकळीक
निर्जीव*सजीव
निराश*उत्साही
निःशस्त्र*शस्त्रधारी
निश्चित*अनिश्चित
निष्काम*सकाम
निर्भय*भयभीत
नीती*अनीती
नीटनेटका*गबाळ्या
नोकर*मालक
नेहमी*क्वचित
नुकसान*फायदा
नेता*अनुयायी
न्याय*अन्याय

Antonyms words in marathi – मराठी विरुद्धार्थी शब्द

” प ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

पक्की*कच्ची
पडका*धडका
पराक्रमी*भित्रा
परका*स्वकीय
पहिला*शेवटचा
पलीकडे*अलीकडे
परवानगी*बंदी
प्रकाश*अंधार
प्रश्न*उत्तर
प्रामाणिकपणा*लबाडी
प्राचीन*अर्वाचीन
प्रेमळ*रागीट
प्रेम*द्वेष
प्रचंड*चिमुकला
प्रत्यक्ष*अप्रत्यक्ष
प्रतिकार*सहकार
प्रमाण*अप्रमाण
प्रगती*अधोगती
पाप*पुण्य
पात्र*अप्रात्र
पायथा*शिखर
पांढरा*काळा
प्रारंभ*अंत
पुढची*मागची
पुष्कळ*थोडे
पूर्ण*अपूर्ण
पूर्व*पश्चिम
पौर्णिमा*अमावास्या
प्रिय*अप्रिय




” फ,ब,भ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

फसवी*स्पष्ट
फायदा*तोटा
फार*कमी
फुलणे*कोमेजणे
फुकट*विकत
फिकट*गडद

” ब ” वरून येणारे सर्व मराठी विरुद्धार्थी शब्द

बहुमान*अपमान
बरोबर*चूक
बलाढ्य*कमजोर
बसणे*उठणे
बंद*उघडा
बंधन*मुक्तता
बंडाळी*सुव्यवस्था
बाल*वृद्ध
बाहेर*आत
बिघात*दुरुस्ती
बुद्धिमान*निर्बुद्ध
बुद्धिमान*ढ
बेसावध*सावध
बेसूर*सुरेल

” भ ”  वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

भडक*सौम्य
भरती*ओहोटी
भरभर*सावकाश
भले*बुरे
भक्कम*कमकुवत
भय*अभय
भयंकर*सौम्य
भयभीत*निर्भय
भव्य*चिमुकले
भसाडा*मंजुळ
भरती*आहोटी
भान*बेभाम
भारतीय*अभारतीय
भाग्यवंत*दुर्भागी
भांडण*सलोखा
भिकारी*सावकार
भूक*तहान
भूषण*दूषण

” म ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

महान*क्षुद्र
मधुर*कडवट
महाल*झोपडी
मऊ*टणक
मंद*प्रखर
मंजुळ*कर्कश
माता*पिता
माथा*पायथा
माय*बाप
मालक*नोकर
मान*अपमान
माया*द्वेष
माघारा*सामोरा
मान्य*अमान्य
म्हातारा*तरुण
मिटलेले*उघडलेले
मित्र*शत्रू
मैत्री*दुश्मनी
मोठा*लहान
मोकळे*बंदिस्त
मौन*बडबड
मृत्यू*जीवन
मृदू*कठीण
मुका*बोलका
मूर्ख*शहाणा

” य ,र,ल” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

यशस्वी*अयशस्वी
यश*अपयश
याचक*दाता
येईल*जाईल
योग्य*अयोग्य

” र ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

रक्षक*मारक
रुडू*हसू
राग*लोभ
राजा*रंक
रुचकर*बेचव
रूपवान*कुरूप
रेखीव*खडबडीत
रिकामे*भरलेले
रोड*सुदृढ

” ल ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

लहानपण*मोठेपण
लक्ष*दुलर्क्ष
लवकर*उशिरा
लबाड*भोळा
लबाडी*प्रामाणिकपणा
लय*प्रारंभ
लक्ष*दुर्लक्ष
लाडके*नावडते
लांब*जवळ
लांबी*रुंदी
लेचापेचा*भक्कम
लोभी*निर्लोभी

” व ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

वाकडे*सरळ
वापर*गैरवापर
वृद्ध*तरुण
विचार*अविचार
विद्यार्थी*शिक्षक
विश्वास*अविश्वास
विलंब*त्वरा
विशेष*सामान्य
विद्वान*अडाणी
विष*अमृत
विरोध*पाठिंबा
विसरणे*आठवणे
वेडा*शहाणा
वेगात*हळूहळू
व्यवस्थित*अव्यवस्थित




” श, श्र ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

शत्रू*मित्र
शहर*खेडे
शकून*अपशकून
शाप*वर
शंका*खात्री
शेवट*सुरवात
श्वास*निःश्वास
शिखर*पायथा
शिकारी*सावज
शिस्त*बेशिस्त
शिक्षा*शाबाशकी
शीतल*उष्ण
शीत*अशीत
शक्य*अशक्य
शेंडा*बुडखा
शुद्ध*अशुद्ध
शूर*भित्रा

श्रीमंत*गरीब
श्रेष्ठ*कनिष्ठ

” स ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

सकाळ*संध्याकाळ
सज्जन*दुर्जन
सदाचार*दुराचार
सभ्य*असभ्य
सतर्क*बेसावध
सतेज*निस्तेज
समाधान*असमाधान
सरस*निरस
समान*असमान
समृद्धी*दारिद्र्य
सत्य*असत्य
सरळ*वाकडा
संवाद*विसंवाद
स्वच्छ*घाणेरडा
स्वतंत्र*परतंत्र
स्वस्थ*बेचैन
स्वहित*परमार्थ
स्वदेश*परदेश
स्तुती*निंदा
स्वस्त*महाग
स्वाधीन*पराधीन
स्वागत*निरोप
स्वार्थ*परमार्थ
स्वार्थी*निःस्वार्थी
स्पष्ट*अस्पष्ट
सावध*बेसावध
साहसी*भित्रा
सार्थ*व्यर्थ
साम्य*फरक
सान*थोर
सावकाश*पटकन
सार्वजनिक*खाजगी
सानुली*मोठी
सामुदायिक*वैयक्तिक
स्थिर*अस्थिर
सुप्रसिद्ध*कुप्रसिद्ध
सुरक्षित*असुरक्षित
सुख*दु:ख
सुटका*अटक
सुशिक्षित*अशिक्षित
सुगंध*दुर्गंध
सुंदर*कुरूप
सुदैवी*दुर्दैवी
सुरुवात*शेवट
सुभाषित*कुभाषित
सूर्योदय*सूर्यास्त
सोपे*कठीण
सोय*गैरसोय
सौजन्य*उद्धटपणा
सेवक*मालक

” ह, ज्ञ ” वरून येणारे मराठी विरुद्धार्थी शब्द

हळू*जलद
हसणे*रडणे
हलके*जड
हजर*गैरहजर
हसतमुख*रडततोंड
हार*जीत
हिम्मत*भय
हिंसक*अहिंसक
हिरमुसलेला*उत्साही
हित*अहित
हिशेबी*बेहिशेबी
हीन*दर्जेदार
हुशार*मठ्ठ
होकार*नकार

क्षमा*शिक्षा
ज्ञान*अज्ञान

तर मित्रांनो यामध्ये कोणते मराठी विरुद्ध अर्थी शब्द राहिले असतील तर खाली कमेंट करून सांगा, आम्ही त्याचे उत्तर लवकरात लवकर देऊ. धन्यवाद.

Tags – virudharthi shabd in maarathi – विरुद्धार्थी शब्द मराठी, विरुद्धार्थी शब्द मराठी मध्ये (marathi virudhdarthi shabd), विरुद्धार्थी शब्दांची यादी – marathi Opposite words List, Virudharthi Shabd – Opposite words in Marathi, Antonyms words in marathi – मराठी विरुद्धार्थी शब्द

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने