पोलीस भरती कागदपत्रे 2022

police bharti required documents 2022

पोलीस भरती कागदपत्रे police bharati documents

पोलीस भरती कागदपत्रे



महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी 

अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कडे जी कोणती पोलीस भरती कागदपत्र तयार असने आवश्यक आहे ते जाणून घ्यावे.


police bharti required documents 2022


  • तुमचा स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.

  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
आर्मी भरती होण्यासाठी काय करावे 

  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार

  • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड

  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र

  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत

  • जात प्रमाणपत्र वैधता

  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र

  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र

  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

पोलीस भरती कागदपत्रे 2022 करीता वरील गोष्टींची आवश्यकता आहे.


1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने