आताच डाउनलोड करा

Rohit Pawar biography

Rohit Pawar biography 




रोहित पवार यांचा संपर्क क्रमांक | Rohit Pawar contact  number | Rohit Pawar mobile number सोबत आपण Rohit Pawar biography in Marathi पाहणार 

रोहित पवार हे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे सख्खे भाऊ अप्पासाहेब पवार यांचे नातू असून राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. त्याचे शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबई येथे झाले. बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, पुढे 12 वीपर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं.



त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात बारामतीतून झाली. पुणे जिल्हा परिषदेसाठी ते बारामती तालुक्यातल्या शिरसूफळमधून 2017 मध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर रोहित पवारांनी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.


Rohit Pawar contact number -

आपल्याला काही अडचण असेल तर आपण ह्या क्रमांक नंबर वर संपर्क करू शकता. -  9196966330330

रोहित पवार यांची अधिकृत वेबसाइट - 

X- twitter handle - 

रोहित पवार यांचा पत्ता -

Srujan House, In front of Teri Tree Hotel,
Bhosale Nagar, Shivaji Road,
Magarpatta, Hadapsar - 411028


Rohit Pawar email id- 

Post a Comment

أحدث أقدم

डाउनलोड करा

Apply now