आताच डाउनलोड करा

NPS वात्सल्य योजना काय आहे | NPS vatsalya yojana information 


सर्वप्रथम NPS MEANING NATION PENSION SCHEME आहे हे समजून घेऊ.  आपले बरेच प्रश्न असतील की nps vatsalya yojana pension scheme Online apply, tax benefit, vatsalya yojana calculator, तसेच nps vatsalya yojana online apply pdf GR.  तर खाली तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. 




NPS vatsalya yojana in Marathi

NPS vatsalya yojana in Marathi


जे पालक असतील ते त्यांच्या मुलांच्या नावे खाते उघडून त्यात नेहमी पैसे भरू शकतातज्या मुलांचं वय 18 वर्षा पेक्षा कमी आहे, फक्त त्यांचेच एनपीएस वात्सल्य योजनेद्वारे खाते उघडू शकतो. वय जर जास्त असेल तर एनपीएस वात्सल्य योजना खाते उघडू शकत नाही. 


मुलाची वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर आपोआप नियमित ‘एनपीएस’ खात्यात ह्या खात्याचे रूपांतरित होईल. मुलाच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावरच खात्यातून निवृत्तिवेतन म्हणजेच पेन्शन मिळेल. त्या अगोदर नाही.


NPS वात्सल्य योजनेच्या अटी काय जाणून घेवूया


फक्त 18 वर्षापर्यंतची सर्व मुले या योजनेसाठी पात्र असणार आहेत. यासाठी सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडामध्ये खाते उघडता येतील किंवा ई-एनपीएसद्वारे ऑनलाइन सुद्धा तुम्ही देखील खाते उघड शकता. 


बांधकाम कामगार ९० दिवसाचे प्रमाणपत्र कसे काढावे



हे एनपीएस वात्सल्य खाते उघडण्याची कमीत कमी मर्यादा ही 1000 रुपये असणार आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही आहे. खात्यात जमा केलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याज मिळेल ही महत्वाची अट आहे. 


यातील तीन वर्षानंतर 25 टक्के रक्कम शिक्षण, आजार यासाठी काढता येणार आहे. तुमच्या मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम काढता येणार आहे.  मुल 18 वर्षाचे होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही आहे. 


शेत जमीन कशी मोजावी


NPS VATSALYA YOJANA ONLINE APPLY

  • सर्वप्रथम, तुम्हाला NPS च्या नॅशनल पेन्शन सिस्टमच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल https://www.npscra.nsdl.co.in/  
  • किंवा तुम्ही सर्व बँका, पोस्ट ऑफिस, पेन्शन फंडामध्ये खाते उघडता येतील किंवा ई-एनपीएसद्वारे देखील तुम्ही खाते उघड शकता. 
अधिक माहिती करिता खालील video पाहू शकता. 


Tags- nps vatsalya yojana, nps vatsalya yojana Maharashtra, nps vatsalya yojana apply online, vatsalya yojana calculator, vatsalya yojana tax benefits. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

डाउनलोड करा

Apply now