आताच डाउनलोड करा

महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी कशी पहावी | mahatma phule karj mafi yojana list


महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी कशी पहावी तर मंडळी आपण आता महात्मा फुले कर्ज माफी योजना करिता कर्ज माफी झालेले लाभार्थी यांची यादी कशी पहावी हे थोडक्यात पाहणार आहोत



महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना


mahatma phule karj mafi yojana | महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 50000 | महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना

तर चला सुरु करुया- 


1 ) सर्वात प्रथम महात्मा फुले कर्ज माफी योजना पोर्टल अधिकृत वेबसाईटला भेट द्या

Website link - click here 

2 ) या website वरती स्वतःचे खाते उघडा

3) आता log in करा  होमपेज वरती यावे

4 ) आता इथे म्हणजेच hompage वरती आपल्याला लाभार्थी यादी option var click करा .

5 ) आता तुम्हाला इथे तुमचे गावाचे नाव , शहराचे नाव आणि जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे .

6 ) आता पुढच्या पेजवर तुम्हाला एक यादी दिसेल . आता  या यादी मध्ये तुम्ही तुमचे नाव इथे शोधू शकता.


मोजा शेतजमीन मोबाईलवरून


अशा नवनवीन माहिती करिता आमचा whatsapp ग्रुप join करा


https://whatsapp.com/channel/0029VaiDRZeCsU9G6Jdynr1G



महात्मा फुले कर्ज माफी योजना link

Link - 

https://mjpsky.maharashtra.gov.in/



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

डाउनलोड करा

Apply now