मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तिसरा हफत्याची तारीख ठरली
Ladaki bahin next installment |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या महिलांचे अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत मंजूर झाले आहेत, त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम 1500 रुपये जमा होणार आहे. तसेच, ज्या महिलांचे अर्ज 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत मंजूर झाले आहेत, त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत.
महात्मा फुले पीक कर्जे यादी अशी पाहा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तिसरा हफत्याची तारीख ठरली त्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय सांगितले ते खालील वीडियो मध्ये पाहा.
वीडियो बघा
टिप्पणी पोस्ट करा