आताच डाउनलोड करा

दहावीचा निकाल कुठे बघाल | SSC RESULT 2023

www mahresult nic in 2023 10th result link खाली देत आहोत तसेच Maharashtra state board ssc result 2023 | बारावीचा 2023 निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थी मित्रांना दहावी निकाल 2023 ची आतुरता लागून आहे. मात्र 1 जून उजडला तरी निकाल लागला नसल्याने SSC RESULT 2023 केव्हा लागणार याची वाट पाहत आहेत.


SSC result 2023

SSC RESULT 2023 NEWS

तर महाराष्ट्र राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

दहावीचा रिझल्ट निकाल 2023 हा जूनच्या पहिल्या आठवड्यात लागतो तो 10th ssc result 2023 timings दुपारचे किंवा सकाळी 12 पासून असेल. व ssc result लागल्यानंतर कुठे आणि कसा पाहायचा ? याबद्दल माहिती जाणून घेऊया.

दहावी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना
दहावीचा निकाल 2023 महाराष्ट्र बोर्ड link

www.mahahsscboard.in

www.mahresult.nic.in


या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल त्यांच्या स्क्रीनवर दिसेल.

How to join Indian army 

10th ssc result 2023 date news तुमच्या मित्राना पाठवा.

Post a Comment

أحدث أقدم

डाउनलोड करा

Apply now