कुसुम सौर पपं योजना 2023 |
कुसुम सोलार kusum solar pamp पंपासाठी हे शेतकरी होणार अपात्र
Kusum solar pamp update शेतकरी मित्रांनो सोलार पंप हा शेतीसाठी एक आवश्यक घटक असुन त्यामुळे दिवसा सिंचन करणे शक्य होते. लाईट चे कमी व्होल्टेज , डीपी जळणे , फ्युज कटणे , वारंवार लाईट जाणे यांसारख्या रोजच्या कटकटी पासून मुक्ती मिळते. आणि पीकाला वेळेवर पाणी देणे शक्य होते. त्यामुळे प्रत्येक शेतकरी सोलार पंपासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानावर सोलार पंप दिले जात आहेत. (Hitech marathi news)
(Solar pamp update) शेतकरी मित्रांनो या सोलार पंप योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांना लाईट ची व्यवस्था नाही किंवा जे शेतकरी डिझेल पंपावर सिंचन करतात अश्या शेतकऱ्यांना मिळने अपेक्षित होते. मात्र या योजनेत पाहिजे तेवढी पारदर्शकता नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दोन, तीन सोलार पंप मिळाले आहेत आणि काही शेतकऱ्यांना एक सुद्धा सोलार पंप मिळालेला नाही. (Agriculture)
सौर पपं योजणेकरिता तात्काळ अर्ज करा
1) शेतकरी मित्रांनो सोलार पंपासाठी कोणते शेतकरी अपात्र होणार याबद्दल कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली आहे ती सविस्तर पाहुया…
2) ज्या शेतकऱ्यांना लाईट ची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांना सोलार पंप मिळनार नाही.
3) ज्या शेतकऱ्यांना आधी एक सोलार पंप मिळाला आहे अश्या शेतकऱ्यांना दुसरा सोलार पंप मिळनार नाही.
टिप्पणी पोस्ट करा