आताच डाउनलोड करा

niti vina mati geli in marathi

महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या ग्रंथात ही वरील ओळी लिहिल्या असून त्याचा अर्थ सुध्दा खाली दिलेला आहे.

विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥
निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥

 

niti vina mati geli meaning in marathi

शेतकर्‍याचा आसुड यामध्ये हे वाक्य लिहिले आहे त्याचा अर्थ असा की – शुद्र-अतिशुद्राच्या गुलामगिरी मागचे जे दुःख आहे त्याचे एकमेव कारण हे अविद्या असल्याचे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या ग्रंथात म्हंटल आहे.

संत एकनाथ गुरु कोण होते ?

Post a Comment

أحدث أقدم

डाउनलोड करा

Apply now