मराठी नेम ऑफ टुना फिश | Marathi name of tuna fish
जगातील चविष्ट व आरोग्यासाठी पौष्टीक असलेल्या फिश पैकी tuna fish म्हणजेच कुपा मासा होया सध्या वेबसाईटवर वरती ह्या tuna fish ने वर्चस्व निर्माण केले आहे त्याचे कारण ह्या माशाचे फायदे ते आपण जाणून घेऊया ते पुढीलप्रमाणे… मराठी नेम ऑफ टुना फिश ते म्हणजे कुपा होय. Marathi name of tuna fish is kupa fish.
Tuna fish चे फायदे तोटे जाणून घेऊया !
1 ) Tuna fish कोलेस्टेरॉल प्रमाण कमी करते.
2) हृदयविकाराचे प्रमाण कमी करते.
3) Tuna fish च्या तेलामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात तसेच आपल्या शरीराची अतिरिक्त चरबी कमी करण्यास हा टुना फिश मदत करतो. हा कुपा फिश वजन कमी करण्यासाठी पण मदत करतो.
4)कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चे प्रमाण जास्त प्रमाणात असल्याने आपली हाडे मजबूत होतात.
5) आरोग्यासाठी हितकारक यामुळे तब्येत सुधारण्यास tuna fish मदत करतो.डोळ्यांसाठी फायदेशीर
6) tuna fish धुवताना स्वच्छ धुवावा जेणेकरून संसर्ग होणार नाही.
7) ह्या tuna fish मध्ये पाऱ्याचे प्रमाण असते त्यामुळे गर्भवती महिलेने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
8) किती खावे आठवड्यात कमीतकमी 225 ग्रॅम tuna fish चा आहार असावा.
तर मंडळी आपल्या जवळच्या पासच्या बाजारात हा tuna fish म्हणजे कुपा मासा मिळून येतो.
Tags – name of tuna fish in marathi | marathi name of tuna fish
निलगिरी तेलाचे फायदे
टिप्पणी पोस्ट करा