महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून खालील संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहित अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा म्हाडाच्या www.mhada.gov.in या संकेतस्थळावर दि. १७.०९.२०२१ ते दि. १४.१०.२०२१ पर्यंत उपलब्ध राहील.

mhada recruitment 2021
mhada recruitment 2021

mhada recruitment 2021  –  म्हाडा सरळसेवा भरती 2021

mhada exam syllabus, mhada previous year question papers, म्हाड पूणे, nmk mhada, www.mhada.gov.in  recruitment 2021, www.mhada.gov.in, mhada recruitment 2021 pdf, mhada gov in 2021 recruitment, म्हाडा भरती 2021, Mhada bharti 2021 – म्हाडा सरळसेवा भरती 2021

mhada exam syllabus – म्हाडा परीक्षा अभ्यासक्रम – कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, उपअभियंता

पदनाम –
1 ) कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
2 ) सहाय्यक अभियंता ( स्थापत्य)
3)  उपअभियंता (स्थापत्य)

म्हाडा परीक्षा अभ्यासक्रम –
मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी प्रत्येकी २५ गुण याप्रमाणे १०० गुण आणि संबंधित शाखेतील तांत्रिक विषय १०० गुण याप्रमाणे.

म्हाडा परीक्षा दर्जा –
शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२वी) च्या दर्जाच्या समान

mhada exam syllabus 2021 – म्हाडा परीक्षा अभ्यासक्रम पद – कनिष्ठ अभियंता

पद – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

म्हाडा परीक्षा अभ्यासक्रम -मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी प्रत्येकी २५ गुण याप्रमाणे १०० गुण आणि संबंधित शाखेतील तांत्रिक विषय १०० गुण
याप्रमाणे,

म्हाडा परीक्षेचा दर्जा – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदविका परीक्षेच्या दर्जाच्या समान परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्यच्या 10 वी दर्जाच्या समान

mhada exam syllabus 2021- म्हाडा परीक्षा अभ्यासक्रम पद – मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी

पद – मिळकत व्यवस्थापक प्रशासकीय अधिकारी

mhada exam syllabus – मराठी. इंग्रजी सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी प्रत्येकी २५ गुण याप्रमाणे १०० गुण आणि व्यवसाय व्यवस्थापन संबंधित शाखेतील १०० गुण.

दर्जा – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या
पदवी परीक्षेच्या तसेच व्यवसाय व्यवस्थापन
(Business Management) मधील वाणिज्य व fan (Marketing and Finance) दर्जाच्या समान परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२वी) च्या दर्जाच्या समान

mhada exam syllabus – म्हाडा परीक्षा अभ्यासक्रम – सहायक, वरीष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, टंकलेखक

1) सहायक
2) वरीष्ठ लिपीक
3) कनिष्ठ लिपीक – टंकलेखक

म्हाडा अभ्यासक्रम 2021 – मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी प्रत्येकी ५० गुण याप्रमाणे एकूण २०० गुण

दर्जा – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १२वी) च्या दर्जाच्या समान,

mhada exam syllabus – म्हाडा परीक्षा अभ्यासक्रम – कनिष्ठ वास्तुशात्रज्ञ सहायक

पद – कनिष्ठ वास्तुशात्रज्ञ सहायक

म्हाडा परीक्षा अभ्यासक्रम 2021 – मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी प्रत्येकी २५ गुण याप्रमाणे १०० गुण आणि संबंधित शाखेतील तांत्रिक विषय १०० गुण याप्रमाणे.

Upsc बाबत सर्व माहिती

दर्जा – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदविका परीक्षेच्या दर्जाच्या समान परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा म्हाडा परीक्षा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता
१०वी) च्या दर्जाच्या समान

mhada exam syllabus – म्हाडा परीक्षा अभ्यासक्रम
पद –  स्थापत्य सहायक, भूमापक, अनुरेखक, लघुटंकलेखक

पद –
1 ) स्थापत्य सहायक
2) भूमापक
3)अनुरेखक
4)लघुटंकलेखक

Mhada अभ्यासक्रम – मराठी इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी प्रत्येकी ५० गुण याप्रमाणे एकूण २०० गुण. | (लघुटंकलेखक या संवर्गात गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची ५० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. एकूण २५० गुण)

Mahda exam 2021 दर्जा – माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता १० वी) च्या परीक्षेच्या दर्जा समान,

mhada exam syllabus – म्हाडा परीक्षा अभ्यासक्रम – सहायक विधी सल्लागार

पद – सहायक विधी सल्लागार

Mhada अभ्यासक्रम 2021 – मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी प्रत्येकी २५ गुण | याप्रमाणे १०० गुण आणि विधी शाखेतील विषय १०० गुण याप्रमाणे.

Mhada exam परीक्षेचा दर्जा – शासन मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या विधी पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान परंतु मराठी या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या १२वी) च्या दर्जाच्या समान.

Apply for mhada recruitment 2021

Apply now 

 

mhada recruitment 2021 pdf

Download now 

mhada exam syllabus, mhada previous year question papers, म्हाड पूणे, nmk mhada, www.mhada.gov.in  recruitment 2021, www.mhada.gov.in, mhada recruitment 2021 pdf, mhada gov in 2021 recruitment, म्हाडा भरती 2021, Mhada bharti 2021

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने