तर वाचक मंडळी थोडक्यात जाणून घेऊ मलिक अंबर चा मृत्यू केव्हा झाला | malik ambar cha mrutyu kevha jhala | निजामशहाचा कर्तबगार वजीर कोण होता | निजामशहाचा वजीर कोण होता
मलिक अंबर चा मृत्यू केव्हा झाला तर त्याचे उत्तर आहे 14 मे 1626 रोजी मलिक अंबर चा मृत्यू झाला. औरंगाबादमधील खुलताबाद येथे त्याची कबर आहे. म्हैसमाळला जाताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहाचे बाजूला ही मलिक अंबर कबर आहे.
मलिक अंबर याचा जन्म केव्हा झाला ! याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नाही. मात्र बगदाद येथील मीर कासीम नामक व्यापाऱ्याने मलिक अंबर 10 वर्षाचा असताना त्याला गुलाम म्हणून विकल्याची नोंद आहे. पुढे चेंगीज खान आहे मलिक अंबर याला विकत घेतले त्यानंतरचा इतिहास म्हणजे निजामशाही मजबूत केली.
निजामशहाचा कर्तबगार वजीर कोण होता ? याबद्दल सुद्धा मलिक अंबर याचेच नाव सर्वात पहिले घेतले जाते, निजामशहाचा वजीर कोण होता तर मलिक अंबर होय.
टिप्पणी पोस्ट करा