कर्ता कर्म व आणि क्रियापद | Karta karm kriyapad in Marathi
आज आपण कर्ता म्हणजे काय ? Karta meaning in marathi ? कर्ता कर्म क्रियापद मराठी हे पाहणार असुन
कर्ता कर्म क्रियापद व्याख्या सुद्धा पाहणार आहोत. kriyapad karta and-karm, Karta karm kriyapad in Marathi क्रियापद, कर्ता कर्म व क्रियापद व्याख्या, कर्ता – कर्म – क्रियापद in marathi
कर्ता कर्म क्रियापद मराठी | kriyapad karta and-karm |
कर्ता आणि कर्म
१) कर्ता म्हणजे – क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा शब्द !
२) ज्याच्यावर क्रिया घडते त्याला कर्म अस म्हंटले जाते.
३) वाक्यातील मुख्य शब्द क्रियापद हा असतो, कारण क्रियापदाशिवाय सहसा वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही.
Eknath shinde mobile number
कर्ता कर्म क्रियापद वाक्य
उदाहरण –
१) महेश आंबा खातो.
वरील वाक्यात खातो हे क्रियापद आहे.
खातो या क्रियापदात आंबा ही क्रिया आहे.
आंबा खाण्याची क्रिया कोण करतो?
- महेश
खाण्याची क्रिया कोणावर घडते?
- आंब्यावर
म्हणजे –
महेश – कर्ता
आंबा – कर्म
खातो – क्रियापद
Virat Kohli Mobile number
क्रियापद
वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रिया वाचक शब्द असतो, तो शब्द म्हणजेच क्रियापद.
म्हणून तर खातो, खेळतात, शिकते, करतो हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, म्हणूनच ह्या शब्दांना क्रियापदे असे संबोधले जाते.
१) राजेश अभ्यास करतो.
२) दिक्षा गणित शिकते.
३) जय व विरु मैदानामध्ये खेळतात.
४) नरेंद्र सायकल चालवतो.
वरील वाक्यांतील ‘करतो, शिकते, खेळतात’ चालवतो, यामधून कोणतीतरी क्रिया घडत आहे व्यक्त होत आहे, म्हणून यांना वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रिया म्हंटले जाते.
उदाहरणार्थ –
१) करतो – म्हणजे करण्याची क्रिया
२) शिकते – म्हणजे शिकण्याची क्रिया
३) खेळतात – म्हणजे खेळण्याची क्रिया
४) चालवतो – म्हणजे चालवण्याची क्रिया
चालवतो, ‘करतो, शिकते, खेळतात’ हे शब्द क्रियावाचक आहेत.
जर हेच क्रिया वाचक शब्द वाक्यांमधून काढले तर काय होईल बर ? तर बघूया याची उदाहरणे –
१) रमेश अभ्यास ..
२) सचिन व्याकरण ..
३) जय व विरु मैदानात ..
४) नरेंद्र सायकल ..
तर पाहिलत ! क्रियापद जर वाक्यातून काढले तर वाक्याला काही अर्थ उरत नाही.
तर ही होती कर्ता कर्म व क्रियापद याबद्दल माहिती.
kriyapad karta and-karm, Karta karm kriyapad in Marathi क्रियापद, कर्ता कर्म व क्रियापद व्याख्या, कर्ता – कर्म – क्रियापद in marathi
टिप्पणी पोस्ट करा