mucormycosis information in marathi
म्यूकोरमायकोसिस रोगाची माहिती मराठी मध्ये
म्यूकोरमायकोसिस ( Mucormycosis ) ह्या रोगाची माहिती घेऊ तसेच Mucormycosis side effects marathi ( परिणाम ), Mucormycosis symptoms marathi लक्षणें याची माहिती घेऊ ही माहिती तुमच्या मित्रांना share करा जेणेकरून त्यांना योग्य ती खबरदारी घेता येईल.
mucormycosis information marathi | म्यूकोरमायकोसिस रोगाची माहिती
म्यूकोरमायकोसिस ( Mucormycosis ) हा म्युकर नावाचा बुरशीजन्य संसर्गजन्य रोग असून त्यास black fungus ब्लॅक फंगस सुद्धा म्हंटल जाते. ज्याची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना व Cancer, diabetes, HIV ई. रुग्णांना ह्या रोगाची लागण त्वरित होते तसेच शरीरातील ओल्या जागी आढळून येतात.
mucormycosis info in marathi |
mucormycosis side effect in marathi | म्यूकोरमायकोसिस रोगाचा परिणाम
म्यूकोरमायकोसिस ( Mucormycosis ) या रोगाचा परिणाम हा थेट नाक, डोळे, मेंदू यावर होतो. जेव्हा हे ( black fungus ) ब्लॅक फंगस येतात तेव्हा डोळ्यांना सूज येऊन, प्रकाश कमी होऊन कालांतराने डोळे गमावण्याची खूप शक्यता आहे.
mucormycosis symptoms in marathi | म्यूकोरमायकोसिस रोगाची लक्षण
नाकातून जाड किंवा पातळ स्त्राव यायला सुरुवात होते तसेच त्याच्या आजूबाजूला सूज येते.
नाकाच्या सभोवताली सूज येते
डोळ्यांचा प्रकाश कमी होऊन डोळे दुखायला सुरुवात होऊन दृष्टीने कमी दिसते
डोक दुखायला सुरुवात होते.
म्यूकोरमायकोसिस ( Mucormycosis ) ह्या रोगाची माहिती तसेच Mucormycosis side effects marathi ( परिणाम ), Mucormycosis symptoms marathi लक्षणें याची माहिती घेतली आहे. ही माहिती तुमच्या मित्रांना share करा जेणेकरून त्यांना योग्य ती खबरदारी घेता येईल.
हे माहिती आहे काय ?
निलगिरी तेलाचे आश्चर्यकारक फायदे
कर्फ्यू लागणे कलम अर्थ
إرسال تعليق