fugdi information in marathi 

Fugadi marathi mahiti | fugadi dance information in marathi | फुगडी खेळाची माहिती मराठी

महाराष्ट्र राज्याला विविध प्रकारच्या संस्कृती लाभलेल्या आहेत त्यातील एक पारंपरिक प्रकार म्हणजे फुगडी होय. फुगडी विकिपीडियाच्या माहिती नुसार 21 प्रकारच्या असतात. जस की कासव फुगडी, नखुल्या फुगडी, बस फुगडी, लोळण फुगडी, भुई फुगडी,  एक हाती फुगडी’ असे प्रकार आहेत.


फुगडी खेळाची माहिती मराठी

फुगडी खेळाची माहिती मराठी 


फुगडी हा खेळ खेळताना 2 किंवा अधिक व्यक्ती जास्तीत जास्त 8 मुली एकत्र येउन हा खेळ खेळतात. फुगडी खेळताना मुली एकमेकांना कोडी, उखाणे, घालत पक, पक (पकवा) असा तोंडी आवाज करून पिंगा घालतात. यामध्ये खूप व्यायाम तर होतोच मात्र आपली मराठी संस्कृती जपली जाते.


हा खेळ खेळताना दोन महिला एकमेकाचे दोन्ही हाताचे पंजे पकडतात व अक्षाभोवती उड्या मारीत गोल-गोल फिरतात. जो थकेल तो पराजित होतो. फुगडी हा खेळ जास्त करून गणपती विसर्जन, मंगळागौर, नवरात्र, पंढरपूर वारी अश्या मंगल प्रसंगी खेळतात.



तर अश्या प्रकारे फुगडी ह्या खेळाचे महत्व आहे फक्त महिलाच हा फुगडी खेळ खेळतात अस नाही, तर पंढरपूर वारीमध्ये पुरुष मंडळी सुद्धा विठ्ठल नामघोषात तल्लीन होऊन आवर्जून फुगडी हा खेळ खेळतात.


fugdi information in marathi | Fugadi marathi mahiti | fugadi dance information in marathi | फुगडी खेळाची माहिती मराठी


हे सुद्धा वाचा - 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने