DMLT Course Information in Marathi

DMLT Course Information in Marathi

DMLT Course Info in Marathi



  • Diploma in medical laboratory -  डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी.

  • DMLT हा एक ( medical lab technologist ) मेडिकल लॅब टेकनॉलॉजिस्ट डिप्लोमा कोर्स आहे. lab assistant पदाकरिता DMLT कोर्सची आवश्यकता असते व डॉक्टरांना मदतनीस म्हणून सुद्धा हे विद्यार्थी मदत करतात.

  • कोर्सचे नाव - DMLT (Diploma in Medical Laboratory Technology) डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी.

  • DMLT कोर्सची पात्रता - दहावी उत्तीर्ण ५०% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.बारावी उत्तीर्ण असल्यास science स्ट्रीम मधून अनिवार्य आहे.बारावी science PCB विषय असणे अनिवार्य आहे.बारावीत कमीत कमी ५०% गुण असणे अनिवार्य आहे.

  • जर संबंधित कॉलेजने प्रवेश परीक्षा घेतल्यास ती उत्तीर्ण होने अनिवार्य आहे.  

DMLT Course

  • DMLT कोर्सचा कालावधी - DMLT हा diploma course असून हा कोर्स 1 ते 2 वर्षाकरिता असू शकतो कदाचित तुम्ही जिथे प्रवेश घेता त्याठिकाणी यापेक्षा कमी जास्त कालावधी असू शकतो.

  • DMLT कोर्स फी - कोर्से पूर्ण कमीत कमी ५ हजार व जास्तीत जास्त १ लाख वार्षिक खर्च येऊ शकतो.

  • DMLT विषय - Biochemistry, Pathology, Blood banking, Microbiology
हे सुद्धा वाचा - 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने