UPSC INFORMATION IN MARATHI - UPSC EXAM माहिती मराठी
आपल्या महाराष्ट्र राज्यातील बरेच मुले सध्या युनियन पब्लिक सर्विस कमिशन परीक्षेची ( UPSC EXAM IN MARATHI) तयारी करीत आहेत. तर भरपूर विद्यार्थी यांना ह्या UPSC EXAM चे स्वरूप माहिती नसते त्यासाठी हा लेख तयार करण्यात आलेला आहे तर तुमच्या जवळपास असलेल्या विद्यार्थी मित्रांना Upsc exam information in marathi हा लेख आवर्जून पाठवा.
UPSC INFORMATION IN MARATHI |
तुमचे जे प्रश्न आहेत upsc information in marathi wikipedia | ips information in marathi | IAS officer information in marathi | कलेक्टर होण्यासाठी काय करावे | आयपीएस होण्यासाठी काय करावे लागते | आय ए एस होण्यासाठी काय करावे | IPS Full Form in marathi | युपीएससी अभ्यासक्रम PDF | UPSC Syllabus in Marathi याबद्दल सर्व उत्तरे ह्या एका लेखात मिळून जातील.
Upsc exam age limit marathi - UPSC वयोमर्यादा
Police bharati documents
Upsc परीक्षेची आवश्यक वयोमर्यादा किमान वयोमर्यादा वय वर्ष 18 पूर्ण व कमाल वयोमर्यादा 32.
(इतर - SC/ST- वयामध्ये 5 वर्ष तसेच OBC- 3 वर्ष सवलत देण्यात येते)
Upsc exam quantification marathi - शिक्षण
Upsc परीक्षेस बसण्याकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्रीची आवश्यकता आहे.
Upsc exam attempt marathi - संधी
Upsc exam करीता खुल्या प्रवर्गातील उमेदवार upsc exam परीक्षा 6 संधी उपलब्ध आहेत.
Upsc exam करिता OBC उमेदवार ही परीक्षा 9 संधी देण्यात येतात.
Upsc exam करिता SC/ST मधील उमेदवारांना ही परीक्षा देण्यासाठी अमर्याद संधी आहेत मात्र वय मर्यादा वय वर्ष 37 पर्यंत आहे.
Upsc exam syllabus in Marathi - Upsc परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम
ही परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये होते. 1) पूर्व परीक्षा 2) मुख्य परीक्षा 3) मुलाखत.
न्यायालयीन कोठडी व पोलीस कोठडी फरक
Upsc exam prelim syllabus in marathi - यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम
पेपर क्रमांक - 01
प्रश्न - 100
वेळ - 2 तास
गुण - 200
पेपर क्रमांक - 02
प्रश्न - 80
वेळ - 2 तास
गुण - 200
एकूण गुणसंख्या - 400
पेपर नंबर 2 यामध्ये 33 टक्के गुणांची आवश्यकता असते हा फक्त पात्रता निकष तत्वावर आधारित पेपर आहे.
मुख्य परीक्षा पात्र होण्यासाठी मात्र पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
Upsc mains syllabus in marathi - यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम
क्रमांक - 01
पेपर - A
भारतीय भाषा - indian language पात्रता निकष
गुणसंख्या - 300 मार्क
क्रमांक - 02
पेपर - B
इंग्रजी विषय - English पात्रता निकष
गुणसंख्या - 300 मार्क
क्रमांक - 03
पेपर - 1
निबंध लेखन - essay writing
गुणसंख्या - 250
क्रमांक - 04
पेपर - 2
सामान्य अध्ययन 01 - General Studies 1
गुणसंख्या - 250
क्रमांक - 5
पेपर - 3
सामान्य अध्ययन 02 - General Studies 2
गुणसंख्या - 250
क्रमांक - 06
पेपर - 4
सामान्य अध्ययन 03 - General Studies 3
गुणसंख्या - 250
क्रमांक - 7
पेपर - 5
सामान्य अध्ययन 04 - General Studies 4
गुणसंख्या - 250
क्रमांक - 8
पेपर - 6
पर्यायी विषय 01 - optional subject 1
गुणसंख्या - 250
क्रमांक - 9
पेपर - 7
पर्यायी विषय 02 - optional subject 2
गुणसंख्या - 250
एकूण गुणसंख्या - 1750
Paper A व paper B हे फक्त पात्रता निकष या तत्वावर आधारित असून त्यामध्ये upsc उमेदवार यास उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या पेपरचे गुण एकूण गुणांमध्ये मोजले जात नाही.
मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यास पुढील टप्पा असतो मुलाखत. हा अवगड व शेवटचा टप्पा असतो. ही मुलाखत 275 गुणांची असते. मुख्य परीक्षा व मुलाखत मिळून 2025 गुण होतात. त्यापैकी अंतिम गुणवत्ता यादी लावली जाते व त्याद्वारे उमेदवार निवडले जातात.
Upsc exam optional subject in Marathi- पर्यायी असलेले विषय
Agriculture
Animal Husbandry and Veterinary Science
Anthropology
Arabic
Botany
Chemistry
Civil Engineering
Commerce & Accountancy
Economics
Electrical Engineering
Geography
Geology
History
Law
Management
Mathematics
Mechanical Engineering
Medical Science
Philosophy
Physics
Political Science
Psychology
Public Administration
Sociology
Statistics
Zoology
Upsc posts information marathi - युपीएससीच्या पोस्ट या तीन प्रकारांमध्ये विभागल्या जातात
अखिल भारतीय नागरी सेवा - All India Civil Services
भारतीय प्रशासकीय सेवा - Indian Administrative Service म्हणजेच IAS होय.
भारतीय पोलिस सेवा - Indian Police Service म्हणजे IPS
भारतीय वन सेवा - Indian Forest Service - IFoS
गट अ मधील सिव्हिल सर्व्हिसेस - Group A Civil Services
भारतीय परराष्ट्र सेवा - Indian Foreign Service - IFS
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा - Indian Audit and Accounts Service - IAAS
भारतीय नागरी खाती सेवा - ICAS
भारतीय संयुक्त/सामुदायिक/कार्पोरेट कायदा सेवा - Indian Corporate Law Service - ICLS
भारतीय रक्षा/सरंक्षण लेखा सेवा - Indian Defence Accounts Service - IDAS
भारतीय रक्षा/संरक्षण एस्टेट सर्व्हिस - Indian Defence Estates Service - IDES
भारतीय माहिती संबंधी सेवा - Indian Information Service - IIS
भारतीय हत्यार/आयुध कारखाना सेवा - Indian Ordnance Factories Service - IOFS
इंडियन कम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिसेस -Indian Communication Finance Services -ICFS
भारतीय पोस्ट सेवा - Indian Postal Service - IPoS
भारतीय रेल लेखा सेवा -Indian Railway Accounts Service -IRAS
भारतीय रेल कर्मचारी सेवा - Indian Railway Personnel Service - IRPS
भारतीय रेल वाहतूक सेवा - Indian Railway Traffic Service - IRTS
भारतीय महसूल सेवा - Indian Revenue Service - IRS
भारतीय व्यापारी सेवा - Indian Trade Service - ITS
रेल्वे सुरक्षा बल - Railway Protection Force (RPF
मुख्यालय - Headquarters Civil Service
डॅनिक्स - DANICs]
डॅनिप्स - DANIPs
पांडिचेरी नागरी सेवा - Pondicherry Civil Service
पांडिचेरी पोलिस सेवा - Pondicherry Police Services
तर वरीलप्रमाणे upsc exam information in marathi देण्यात येत आहे. तरी आपल्याकडे याव्यतिरिक्त काही माहिती असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा.
हे माहिती आहे का ?
न्यायालयीन कोठडी व पोलीस कोठडी यामध्ये फरक काय असतो
إرسال تعليق