आताच डाउनलोड करा

UPSC INFORMATION IN MARATHI - UPSC EXAM माहिती मराठी


आपल्या महाराष्ट्र राज्यातील बरेच मुले सध्या युनियन पब्लिक सर्विस कमिशन परीक्षेची ( UPSC EXAM IN MARATHI) तयारी करीत आहेत.  तर भरपूर विद्यार्थी यांना ह्या UPSC EXAM चे स्वरूप माहिती नसते त्यासाठी हा लेख तयार करण्यात आलेला आहे तर तुमच्या जवळपास असलेल्या विद्यार्थी मित्रांना Upsc exam information in marathi हा लेख आवर्जून पाठवा.  


UPSC INFORMATION IN MARATHI

UPSC INFORMATION IN MARATHI


तुमचे जे प्रश्न आहेत upsc information in marathi wikipedia |  ips information in marathi | IAS officer information in marathi | कलेक्टर होण्यासाठी काय करावे | आयपीएस होण्यासाठी काय करावे लागते | आय ए एस होण्यासाठी काय करावे | IPS Full Form in marathi  | युपीएससी अभ्यासक्रम PDF | UPSC Syllabus in Marathi याबद्दल सर्व उत्तरे ह्या एका लेखात मिळून जातील.


    Upsc exam age limit marathi  - UPSC वयोमर्यादा 

    Police bharati documents

    Upsc परीक्षेची आवश्यक वयोमर्यादा किमान वयोमर्यादा वय वर्ष 18 पूर्ण व कमाल वयोमर्यादा 32. 

    (इतर - SC/ST-  वयामध्ये 5 वर्ष तसेच OBC- 3 वर्ष सवलत देण्यात येते)


    Upsc exam quantification marathi - शिक्षण


    Upsc परीक्षेस बसण्याकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्रीची आवश्यकता आहे.


    Upsc exam attempt marathi - संधी 


    Upsc exam करीता खुल्या प्रवर्गातील उमेदवार upsc exam परीक्षा 6 संधी उपलब्ध आहेत. 


    Upsc exam करिता OBC उमेदवार ही परीक्षा 9 संधी देण्यात येतात. 


    Upsc exam करिता SC/ST मधील उमेदवारांना ही परीक्षा देण्यासाठी अमर्याद संधी आहेत मात्र वय मर्यादा वय वर्ष 37 पर्यंत आहे.


    Upsc exam syllabus in Marathi - Upsc परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम 


    ही परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये होते. 1)  पूर्व परीक्षा 2)  मुख्य परीक्षा 3) मुलाखत.


    न्यायालयीन कोठडी व पोलीस कोठडी फरक

    Upsc exam prelim syllabus in marathi  - यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम


    पेपर क्रमांक - 01 

    प्रश्न - 100

    वेळ - 2 तास

    गुण - 200 


    पेपर क्रमांक - 02 

    प्रश्न - 80

    वेळ - 2 तास

    गुण - 200 


    एकूण गुणसंख्या - 400 


    पेपर नंबर 2 यामध्ये 33 टक्के गुणांची आवश्यकता असते हा फक्त पात्रता निकष तत्वावर आधारित पेपर आहे.


    मुख्य परीक्षा पात्र होण्यासाठी मात्र पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.



    Upsc mains syllabus in marathi - यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम

    क्रमांक - 01

    पेपर - A 

    भारतीय भाषा - indian language पात्रता निकष

    गुणसंख्या - 300 मार्क 


    क्रमांक - 02

    पेपर - B

    इंग्रजी विषय - English पात्रता निकष

    गुणसंख्या - 300 मार्क 


    क्रमांक - 03

    पेपर - 1

    निबंध लेखन - essay writing 

    गुणसंख्या - 250


    क्रमांक - 04

    पेपर - 2

    सामान्य अध्ययन 01 - General Studies 1

    गुणसंख्या - 250


    क्रमांक - 5

    पेपर - 3

    सामान्य अध्ययन 02 - General Studies 2

    गुणसंख्या - 250


    क्रमांक - 06

    पेपर - 4

    सामान्य अध्ययन 03 - General Studies 3

    गुणसंख्या - 250


    क्रमांक - 7

    पेपर  - 5

    सामान्य अध्ययन 04 - General Studies 4

    गुणसंख्या - 250


    क्रमांक - 8

    पेपर - 6

    पर्यायी विषय 01 - optional subject 1

    गुणसंख्या - 250


    क्रमांक - 9

    पेपर  - 7

    पर्यायी विषय 02 -  optional subject 2

    गुणसंख्या - 250


    एकूण गुणसंख्या - 1750


    Paper A  व  paper B  हे फक्त पात्रता निकष या तत्वावर आधारित असून त्यामध्ये upsc उमेदवार यास उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या पेपरचे गुण एकूण गुणांमध्ये मोजले जात नाही.


    मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यास पुढील टप्पा असतो मुलाखत. हा अवगड व शेवटचा टप्पा असतो. ही मुलाखत 275 गुणांची असते. मुख्य परीक्षा व मुलाखत मिळून 2025 गुण होतात. त्यापैकी अंतिम गुणवत्ता यादी लावली जाते व त्याद्वारे उमेदवार निवडले जातात.



    Upsc exam optional subject in Marathi- पर्यायी असलेले विषय 

    Agriculture

    Animal Husbandry and Veterinary Science

    Anthropology

    Arabic

    Botany

    Chemistry

    Civil Engineering

    Commerce & Accountancy

    Economics

    Electrical Engineering

    Geography

    Geology

    History

    Law

    Management

    Mathematics

    Mechanical Engineering

    Medical Science

    Philosophy

    Physics

    Political Science

    Psychology

    Public Administration

    Sociology

    Statistics

    Zoology 


    Upsc posts information marathi - युपीएससीच्या पोस्ट या तीन प्रकारांमध्ये विभागल्या जातात


    अखिल भारतीय नागरी सेवा - All India Civil Services

    भारतीय प्रशासकीय सेवा - Indian Administrative Service  म्हणजेच IAS होय.

    भारतीय पोलिस सेवा - Indian Police Service म्हणजे IPS

    भारतीय वन सेवा - Indian Forest Service  - IFoS


    गट अ मधील सिव्हिल सर्व्हिसेस - Group  A Civil Services


    भारतीय परराष्ट्र सेवा - Indian Foreign Service - IFS


    भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा - Indian Audit and Accounts Service - IAAS


    भारतीय नागरी खाती सेवा - ICAS


    भारतीय संयुक्त/सामुदायिक/कार्पोरेट कायदा सेवा - Indian Corporate Law Service - ICLS


    भारतीय रक्षा/सरंक्षण लेखा सेवा - Indian Defence Accounts Service - IDAS


    भारतीय रक्षा/संरक्षण एस्टेट सर्व्हिस - Indian Defence Estates Service - IDES


    भारतीय माहिती संबंधी सेवा - Indian Information Service - IIS


    भारतीय हत्यार/आयुध कारखाना सेवा - Indian Ordnance Factories Service - IOFS


    इंडियन कम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिसेस -Indian Communication Finance Services -ICFS


    भारतीय पोस्ट सेवा - Indian Postal Service - IPoS


    भारतीय रेल लेखा सेवा -Indian Railway Accounts Service -IRAS


    भारतीय रेल कर्मचारी सेवा - Indian Railway Personnel Service - IRPS


    भारतीय रेल वाहतूक सेवा - Indian Railway Traffic Service - IRTS


    भारतीय महसूल सेवा - Indian Revenue Service - IRS


    भारतीय व्यापारी सेवा - Indian Trade Service - ITS


    रेल्वे सुरक्षा बल - Railway Protection Force (RPF

     

    मुख्यालय - Headquarters Civil Service

    डॅनिक्स - DANICs]

    डॅनिप्स - DANIPs

    पांडिचेरी नागरी सेवा - Pondicherry Civil Service

    पांडिचेरी पोलिस सेवा - Pondicherry Police Services



    तर वरीलप्रमाणे upsc exam information in marathi देण्यात येत आहे. तरी आपल्याकडे याव्यतिरिक्त काही माहिती असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा.

    हे माहिती आहे का ?

    न्यायालयीन कोठडी व पोलीस कोठडी यामध्ये फरक काय असतो



    Post a Comment

    थोडे नवीन जरा जुने

    डाउनलोड करा

    Apply now