आताच डाउनलोड करा

डाउनलोड करा


zop yenyasathi upay

झोप येण्यासाठी काय करावे - 

zop yenyasathi upay झोप येण्यासाठी काय करावे
zop yenyasathi upay


  • 20 ते 25 वेळा डोळ्याची वेगवान उघडझाप करा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना थकवा जाणवेल आणि लवकर झोप लागेल.
  • 1 ते 100 पासून परत 1,2  म्हणा मनातल्या मनातच बर का 100, 99, 98 उलटे एकदम जलद म्हणा… 9,8,7, पर्यंत येण्या अगोदरच झोप लागलेली असेल..
  • दररोज कमीत कमी 15 मिनिट मेडिटेशन करा.. मेडिटेशन सर्व समस्यांचा उपाय आहे.
  • ऐवढे केले तरी तुम्हाला सुखाने झोप लागेल.

Apply now

Post a Comment

أحدث أقدم