zop yenyasathi upay
झोप येण्यासाठी काय करावे -
- 20 ते 25 वेळा डोळ्याची वेगवान उघडझाप करा. त्यामुळे तुमच्या डोळ्यांना थकवा जाणवेल आणि लवकर झोप लागेल.
- 1 ते 100 पासून परत 1,2 म्हणा मनातल्या मनातच बर का 100, 99, 98 उलटे एकदम जलद म्हणा… 9,8,7, पर्यंत येण्या अगोदरच झोप लागलेली असेल..
- दररोज कमीत कमी 15 मिनिट मेडिटेशन करा.. मेडिटेशन सर्व समस्यांचा उपाय आहे.
- ऐवढे केले तरी तुम्हाला सुखाने झोप लागेल.
टिप्पणी पोस्ट करा