Sant Nirmala bai information in Marathi
Sant Nirmala bai information in Marathi |
Sant Nirmala bai information in Marathi - संत निर्मळा यांच्याबद्दल माहिती
तर आज आपण पाहूया Sant Nirmala bai information in Marathi होय संत निर्मळा यांच्या बद्दल माहिती. आपण सर्व संत निर्मळा Sant Nirmala यांच्या पेक्षा आपण त्यांच्या मोठया भावाला जास्त ओळखतो कोण असेल बर त्यांची बहीण तर चला जाणून घेऊया संत निर्मळा sant Nirmala bai information in Marathi मध्ये. About Sant Nirmala: | Biography, Facts, Career, Wiki,
Sant Nirmala bai information in Marathi
संत निर्मळा ह्या चौदाव्या (14 व्या ) शतकातील एक संत तसेच त्या कवयित्री सुध्दा होत्या. त्यांचे मोठे भाऊ म्हणजेच संत चोखामेळा हे आहेत. संत निर्मळा यांचा संत बंका यांच्यासोबत विवाह झाला होता.
हे सुद्धा वाचा - संत एकनाथ महाराज
संत निर्मळा ह्या प्रसिद्ध कवियत्री असून त्यांच्या लेखनात प्रमुख विषय हा अभंग होता. त्यामध्ये त्या मुख म्हणजे जातीव्यवस्था व त्यामुळे झालेला अन्याय याबद्दल लिहिले आहे. About Sant Nirmala: | Biography, Facts, Career, Wiki,
संत निर्मळा यांनी विवाह केल्याचा पश्चाताप झाल्याने त्यांनी पुढे पंढरपूर येथे मंदिरात जाऊन विठ्ठल भक्ती मध्ये तल्लीन होऊन गेल्या.त्यांनी अनेक अभंग लिहिले त्यातील काही देत आहोत.
आतां बहु बोलणें सारोनियां ठेवा । उगवा हा गोंवा मायबापा
संसाराचा छंद नकोसा हा झाला, परमार्थ भला संतांसंगें
जें आहे कडु तें तें लागे गोडू, गोडाचे जें गोडू तें लागे कडु
निर्मळा म्हणे सुख तुमचे पायी, आणिक मी कांही नेणें दुजें
Sant Nirmala bai information in Marathi येथे समाप्त झाली आहे आपणाकडे जरी याबद्दल माहिती असे तर आम्हाला नक्की कळवा.
टिप्पणी पोस्ट करा