आताच डाउनलोड करा

संत एकनाथ महाराज यांचे गुरू कोण होते | sant eknath guru kon hote

sant eknath guru kon hote

sant eknath guru kon hote



sant eknath guru kon hote - संत एकनाथ महाराज यांचे गुरू कोण होते. या प्रश्नांची माहिती आपण थोडक्यात पाहू त्यामध्ये समजेल की sant eknath guru kon hote म्हणून. अगोदर संत एकनाथ महाराज यांच्या बद्दल जाणून घेऊ त्यानंतर 
sant eknath guru kon hote याची सुद्धा माहिती पाहू.


sant eknath yanche guru |संत एकनाथ महाराज यांचे गुरू - 



नाव - एकनाथ

आईचे नाव - रुक्मिणी

वडिलांचे नाव - सूर्यनारायण ( सूर्याजी )

आजोबा - चक्रपाणी

पणजोबा - संत भानुदास 

जन्म - 1533 पैठण



sant eknath guru kon hote -

 janardan swami 

संत एकनाथ महाराज यांचे गुरू कोण होते - 
जनार्दन स्वामी 

बालपाणी संत एकनाथ महाराज गुरूच्या शोधात निघाले तो दिवस म्हणजे  फाल्गुन वद्य षष्ठी होय. 

जनार्दन स्वामी यांची दौलताबादेच्या किल्ल्यात संत एकनाथ महाराज यांच्या सोबत भेट झाली हीच गुरू शिष्य भेट होय.

तर अशी होती sant eknath guru kon hote याची थोडक्यात माहिती. 

Post a Comment

أحدث أقدم

डाउनलोड करा

Apply now