eucalyptus oil in marathi
eucalyptus oil in marathi म्हणजेच आपले निलगिरी तेलाचा काय उपयोग होतो ते आपण पाहू
eucalyptus oil in marathi |
eucalyptus oil in marathi
- eucalyptus oil निलगिरी तेल संधिवातावर उपाय म्हणून उत्तम आहे ज्याठिकाणी त्रास होतो त्याठिकाणी eucalyptus oil व olive oil समतुल्य प्रमाणात मालिश केल्याने गुण येतो.
- Eucalyptus oil निलगिरी तेल हे भाजलेल्या लागेवर चोळल्यास ती जखम पटकन बरी होते
- दम्याच्या त्रासावर श्वसन त्रासावर सुद्धा eucalyptus oil निलगिरी तेलाचा उपाय करतात.
- नाकाला त्रास होत असल्यास सुद्धा eucalyptus oil निलगिरी तेल उपयोगी पडते.
- खूप जुने चमड्याचे रोगांवर हे eucalyptus oil निलगिरी तेल उपायकारक आहे.
- सर्दी, कान दुखी मध्ये eucalyptus oil निलगिरी तेलाची वाफ उपयोगी पडते. पाणी गरम करून त्यात eucalyptus oil निलगिरी तेल 5 थेंब टाकून वाफ घ्यावी लागते.
- eucalyptus oil निलगिरी तेलाचा वापर करताना वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला आवर्जून घ्यावा.
तर वरील प्रमाणे eucalyptus oil in marathi म्हणजे निलगिरी तेलाचे फायदे आहेत.
إرسال تعليق