article 144 in marathi - कलम 144 मराठी माहिती
Act 144 in marathi - 144 kalam information in Marathi - article 144 in marathi - kalam 144 in marathi - 144 section in marathi - sanchar bandi in marathi - section 144 meaning in marathi ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या सोप्या भाषेत देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तर चला सुरू करूया article 144 in marathi म्हणजेच कलम 144 संचारबंदी कलम काय आहे मराठी मध्ये समजून घेऊया...
article 144 in marathi |
article 144 in marathi कलम 144 म्हणजे काय
article 144 हे crpc मधील एक कलम आहे crpc चा अर्थ मराठी मध्ये सरळसरळ फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3) असा होतो तर इंग्रजी मध्ये Code of Criminal Procedure असा होतो. यामध्येच article 144 नमूद केलेले आहे.
कलम 144 केव्हा लावले जाते when article 144 start in marathi
सरकारला जेव्हा वाटते की, देशामधील किंवा राज्यातील एखाद्या ठिकाणी law and order चा प्रश्न उदभवू शकतो किंवा काही कारणाने सार्वजनिक ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे नाहीतर त्याठिकाणी दंगल किंवा सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे तेव्हा अश्या राज्यात किंवा एखाद्या ठराविक ठिकाणी शांतता ठिकवणे, दंगल सारखी परिस्थिती उदभवू नये म्हणून crpc article 144 हे कलम लावले जाते.
कलम 144 ला अजून काय नावे आहेत other names for article 144 in marathi
crpc article 144 ह्या कलमालाच आपण article 144 in marathi मध्ये कर्फ्यू लागला असे म्हणतो तसेच एखाद्या ठिकाणी जमावबंदी आहे असे म्हणतो म्हणजेच सरळ भाषेत crpc article 144 लागले असे बोलतो?
कलम 144 लागू करण्याचे आदेश कोण देते who order for article 144 in marathi
तर article 144 हे कलम लागू करण्याचे आदेश हे त्या जिल्ह्याचे न्याय दंड-अधिकारी साहेब किंवा जिल्हाधिकारी हे article 144 लागू करण्याचे आदेश देतात.
कलम 144 संचारबंदी मध्ये काय टाळावे precautions for article 144 in marathi
article 144 असलेल्या ठिकाणी शस्त्र आणणे किंवा घेऊन जाणे असल्या गोष्टी खास करून टाळाव्यात.
कलम 144 जमावबंदी नोटीस कोण लावते notice for article 144 in marathi
जर एखाद्या ठिकाणी article 144 सदृश परिस्थिती उदभवत असेल तर तेथे वर सांगितलेले अधिकारी वर्ग नियम व अटी पाळून त्या नोटिस देतात .
कलम 144 जमावबंदी आदेश उल्लंघन केल्यास शिक्षा punishment for article 144 in marathi
article 144 चे उल्लंघन केल्यास त्यास article 107 किंवा article 151 नुसार पोलीस अटक करतात. article 144 चे उल्लंघन केल्यामुळे article 144 उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना एका वर्षाची शिक्षा लागू शकते मात्र हा article 144 in marathi म्हणजेच जमावबंदी बद्दल जमीन मिळू शकतो कारण हा गुन्हा जामीनपात्र आहे.
कलम 144 कर्फ्यु किती दिवसाचा असतो period for article 144 in marathi
article 144 अंतर्गत कर्फ्यु साठी साधारण दोन महिन्याचे आदेश दिले जातात .
article 144 लागू केलेल्या ठिकाणी जनतेला अजून धोका असल्याची शक्यता असल्यास article 144 in कलम 144 हे स्थानिक सरकार अजून सहा महिने वाढवू शकते.
कलम 144 अंर्तगत किती व्यक्तींना हे कलम लागू होते how many people allowed in article 144 in marathi
article 144 कलम 144 हे काही ठिकाणी 4 - 5 व्यक्ती किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित मिळून आल्यास article 144 च्या आदेश भंग होतो.
हे माहिती आहे का ?
टिप्पणी पोस्ट करा