आताच डाउनलोड करा

PAN - AADHAR LINK IN MARATHI

तुमचा पॅन - आधारशी लिंक झाला की नाही ? स्टेटस चेक करा खालीलप्रमाणे - PAN - AADHAR LINK IN MARATHI, how to link pan and aadhar online hear is link for aadhar and pan link 

PAN - AADHAR LINK status IN MARATHI
PAN - AADHAR LINK IN MARATHI



तुम्ही  इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा पॅन व आधार कार्ड सोप्या पद्धतीने लिंक करू शकता.

जर तुमचे पॅन व आधार कार्ड link नसेल तर तुम्ही ते पुन्हा लिंक करू शकता.


तुमचा पॅन व आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ही दि.  31 मार्चपर्यंत होती. पूर्वी ही तारीख मागील वर्षी फक्त 30 जून 2020 पर्यंत होती. ती कोरोना आजारामुळे 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली. 

तुम्ही पण मॅसेज किंवा इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन आपला पॅन-आधार कार्ड सहजपणे लिंक करू शकता. तुमचे पॅन-आधार कार्ड लिंक केला असेल तर आपण जाणू इच्छित असाल आपला पॅन-आधार लिंक झाला की नाही. 

PAN - AADHAR LINK करण्याची अधिकृत वेबसाईटवरुन करा लिंक


PAN - AADHAR LINK खालीलप्रमाणे आहे.

येथे क्लीक करा

  1. ही वरील लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स दिसतील. यापैकी एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. दुसर्‍या बॉक्समध्ये पॅन क्रमांक टाका. त्यानंतर व्ह्यू लिंकआधार स्टेटस वर क्लिक करा.
  2. त्यावर क्लिक करून, जर तुमचे आधार कार्ड पॅन क्रमांकाशी जोडलेले असेल तर तुम्हाला सक्सेसचा संदेश मिळेल. जर आधार आणि पॅनचा संबंध नसेल तर त्यांची स्थिती कळवली जाईल. यामुळे आपण आधार पॅनशी का जोडलेले नाही हे जाणून घेऊ शकता.

PAN - AADHAR LINK IN एसएमएसद्वारे करु शकता लिंक


  1. जर पॅन आणि आधार जोडलेले नसेल तर आपण पुन्हा लिंक करण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठी आपण इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊ शकता.
  2.  एसएमएसद्वारे पॅन आणि आधारला जोडण्यासाठी, UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाईप करून 567678 किंवा 561561 वर संदेश पाठवा.
  3.  ज्यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन लिंक केलेले नाहीत, त्यांना आज शेवटच्या तारखेनंतर लिंक केल्यास त्यांना एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
  4.  याशिवाय पॅन अकार्यक्षम ठरू शकते आणि बँकेची अनेक कामेही अडकू शकतात.

PAN - AADHAR LINK IN असे करा ऑफलाईन लिंक


  1. पॅन सेवा प्रदाता, NSDL या UTIITSLच्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते.
  2.  त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागेल. ही प्रक्रिया विनामूल्य नाही. यासाठी तुम्हाला निश्चित फी भरावी लागेल.
  3.  लिंक करताना पॅन किंवा आधार तपशिलात सुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असेल. (Is your PAN linked to Aadhaar or not, Check the status)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

डाउनलोड करा

Apply now