pubg mobile india approved 

येणार लवकरच हा घ्या पुरावा - 


pubg mobile india approved
pubg mobile india approved 


PLAYERUNKNOWN'S BATTLEGROUNDS is a battle royale shooter that pits 100 players against each other in a struggle for survival. Gather supplies and outwit your opponents to become the last person standing.

म्हणजेच आपला pubg game भारतात PUBG Mobile लाँच होण्यासंबंधी अद्याप कोणतीही खात्रीपूर्वक news समोर आलेली नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे, PUBG कॉर्पोरेशनने अजूनही आशा सोडलेली नसून. 

भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

भारतात pubg गेमसाठी अप्रूव्हल मिळवण्यात अनेक अडचणी ह्या समोर येत आहेत. दुसऱ्या बाजूला पबजीने भारतात एका कंपनीची स्थापना करून तिथे लोकांना कामावर घेतलं जात आहे.

सध्या अलीकडेच, PUBG कॉर्पोरेशनने Investment & Strategy Analyst हायर करण्यासाठी लिंक्डइनवर जॉब व्हॅकेन्सी पोस्ट केली आहे. 


जॉब डिस्क्रिप्शन कंपनीने म्हटल की, उमेदवाराला भारत व MENA क्षेत्राशी संबंधित प्रक्रियेचे आणि जागतिक कराराच्या प्रवाहाचे मूल्यांकन करणे तसेच त्यांच्या ग्लोबल टीम्सना असिस्ट करणे यांसारखी कामं करावी लागतील.

अधिक माहितीसाठी -

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने