मनसे नोंदणी.in करा online -

MNS Membership Campaign - MNS Registration: मनसे सदस्य नोंदणी

मनसे नोंदणी online
मनसे नोंदणी online


विविध क्षेत्रांतील क्रियाशील, सृजनशील जनांनो राजकारणात या, मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे! पक्षाची सदस्य नोंदणी सुरु झाली आहे. ऑनलाईन सदस्य नोंदणीसाठी : मनसे नोंदणी online ला भेट द्या किंवा पक्षाच्या स्थानिक शाखेशी संपर्क साधा. #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक



आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी जोरदार तयारी सुरू केली असून मनसेने त्यांच्या पक्षाच्या १५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत प्रथमच सदस्य नोंदणीसाठी प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती दिल्या आहेत. सदस्यनोंदणी मोहिमेच्या या जाहिरातीमधून 'अरे बघताय काय सामील व्हा', अशी मराठी जनांना साद घातली आहे.

mns nondani. in | ,mns nondani in marathi

खालील link वर मनसे सभासद नोंदणी करू शकता

मनसे नोंदणी online



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने