police bharti 2024
पोलीस भरती 2024
पोलीस भरती 2021 police bharti 2021 |
राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2019 मधील 5297 पदे हि 100% भरण्यासाठी मागील शासन निर्णयातून सुट देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे कोणतेही नवीन पद निर्मिती करण्यात येणार नसून हि पदे मंजूर आकृतिबंधाच्या मर्यादेतील रिक्त पदांद्वारे भरण्यात येणार आहेत.
आवश्यक पोलीस भरती कागदपत्रे येथे क्लीलि करा.
सन 2020 मधील एकूण 7231 पदांच्या भरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत, म्हणजेच आता पोलीस भरती हि एकूण (5297+7231) 12528 पदांसाठी होणार आहे.
पोलीस भरती 2021 मध्ये एकूण 12538 पदे भरण्यात येतील व पहिल्या टप्यात जवळपास 5000 पदे भरले जातील अशीही माहिती मिळाली आहे. पहिल्या टप्प्याची प्रकिया संपल्यानंतर लगेच दुसरा टप्पा सुरु करण्यात येईल.
إرسال تعليق