Google AdSense apply साठी पात्रता निकष खालीलप्रमाणे-
Google AdSense साठी पात्रता निकष |
Google Adsense स्वतःच्या ब्लॉगवर किंवा वेबसाईटवर सुरू करण्यासाठी खालील गोष्टींची आवश्यकता असते...
गूगल स्वतः च्या अॅड नेटवर्कच्या गुणवत्तेबद्दल खूप काळजी घेते. आपण गुगलच्या मर्यादा व अटी पाळणे आवश्यक आहेत. तसेच google Adsense मध्ये साइन अप होण्यापूर्वी आपण अटी व शर्थीचे पालन अवलंबन करणे आवश्यक आहे त्या बाबी खालीलप्रमाणे आहेत.
1) ब्लॉगर्सचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे.
गुगल ब्लॉग कसा तयार करावा हे पहिले समजून घेऊया यावर क्लीक करा व स्वतःच्या ब्लॉग तयार करा
2) ब्लॉगरकडे म्हणजेच आपल्याकडे अॅडसेन्स खात्याशी link नसलेले एक सक्रीय जीमेल खाते असणे आवश्यक आहे.
कारण आपण नवीन खात्यात google Adsense approval घेणार आहोत गुगलकडे अगोदरचे सर्व रेकॉर्ड असतात.
3) आपल्याकडे स्वतःची एकतरी वेबसाइट असणे गरजेचे आहे आणि त्या वेबसाइटला गुगलच्या सर्व सेवा अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
google Adsense approval येण्यासाठी खालील गोष्टी तुमच्या ब्लॉगवर असणे आवश्यक आहेत.
1) तुमची वेबसाइट किंवा ब्लॉग किमान 3 महिने जुना असावा.
2) तुमच्याकडे वाचकांसाठी unique असलेले असे किमान 30 लेख तरी त्यावर प्रकाशित केले पाहिजेत.
3) तुमच्या ब्लॉगवर रहदारी जितकी अधिक असेल तितके चांगले.
Google Adsense म्हणजे नक्की काय बद्दल :अतिरिक्त माहितीसाठी
टिप्पणी पोस्ट करा